Live Streams

सवांद ।। केतन शिंदे ।। बी. ए. प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत कमी वयात ‘झुंज’ कादंबरी आणि कवितासंग्रहाचे लेखन ।। 3 एप्रिल 2021|| 7 PM

केतन शिंदे हा खेळण्या बागडण्याच्या वयात विवेक , विचार पेरणारा कवी आहे. केतन  स प महाविद्यालयात कला शाखेत पहिल्या वर्षाचा विध्यार्ती आहे. सैनिक शाळेत शिकत असताना आपल्या कवितेतून जगाचा पोशिंदा, सैन्यातील देशसेवक, तरुणाईची व्यथा हे विषय घेऊन कविता स्वरूपात सहज पणे मांडणी करतो. केतन ने खूपच कमी वयात “तरुणांनो जागे व्हा” आणि “हवंय थोडं बळ पंखांना” हे कविता संग्रह प्रकाशित केले. ह्या दोन्ही हि कविता सांग्रहाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. 

नुकतच त्यांनी “झुंज” ह्या कादंबरीच प्रकाशन केलं. मानवी जीवनाचे सर्वंकष, अनेकविध प्रश्नांना गवसणी घालणारा, मानवी जीवनाचे दर्शन घडवणारा किंवा दार्शनिक म्हणता येईल अशा स्वरूपाचा लेखन आहे.

केतन शिंदे बरोबर संवाद mahaedunews youtube चॅनेल वर्ती लाईव्ह प्रसारण 3 एप्रिल 2021 (शनिवार ) रोजी सायं: 7:00 वा करण्यात येणार आहे.

Date: 3-4-2021

Time: 7:00 PM

Link: https://youtu.be/lpSAxpSDY0Q

संयोजक:  www.mahaedunews.com

मुलाखतकर्ता: डॉ शिवाजी भोसले 

zhunj

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×

Latest Posts
  • shreya pant
  • ongc
  • dypiu

Comment here