राष्ट्रीय निवृती वेतन योजना (NPS) व महाविद्यालयीन प्राध्यापक ।। राज्यस्तरीय वेबिनार ||
सदर वेबिनार mahaedunews ह्या youtube चॅनेल वर्ती live stream करण्यात येणार आहे. सर्वानी आपले प्रश्न कंमेंट बॉंक्स मध्ये लिहावेत.
सयोंजक: महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती
मार्गदर्शक: श्री शिवाजी खुडे (महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क संघटना)
Date: 28-3-2021
Time: 3:00 PM
Link: https://youtu.be/3I6J2RYIIJs
१. NPS मध्ये जाण्या पूर्वी DCPS चा सर्व मागील हिशोब घेणं गरजेचं आहे
२. DCPS च्या हिशोबा मध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत
३. DCPS closing balance हा ओपनिंग balance असला पाहिजे. त्या संधरबात लेखी स्वरूपाचा कागद प्रत्येक शिक्षकाला भेटला पाहिजे
४. Gratuity आणि फॅमिली पेन्शन ( NPS scheme मध्ये लागू आहे) संधरबात कोणत्या ही प्रकारचे आश्वासन महाराष्ट्र सरकार ने अजून दिलेल्या नाहीत
५. NPS मधील नवीन अमेंडमेंट बद्दल अजून कोणत्या ही प्रकार ची आश्वासन महाराष्ट्र सरकार ने दिलेल्या नाहीत
६. २००६ पासून २०१४ पर्यंत (ज्या वेळी खरी कपात झाली) ची गुंतवणूक सरकार ने equity किंवा share मार्केट मध्ये केलेली नाही. त्या वरती फक्त व्याज दिलेलं आहे.
७. २०१४ पासून शासकीय कर्मचारी NPS मध्ये सामावून घेतले गेलेले आहेत. पण अजून देखील त्यांचे calculations झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना म्हणावं तसे लाभ भेटलेले नाहीत. किंवा अजून देखील संभ्रमाची सिथिती आहे.
८. सहाव्या वेतनाचा फरक (arrears ) अजून सुद्धा DCPS मध्ये जमा झालेला नाही
ह्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती ह्यांनी दखल म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे योजिले आहे .त्याच बरोबर सध्याच्या स्थितीत NPS मध्ये जाणे योग्य राहिल का ह्या वरती सविस्तर चर्चा होईल.