Join the live conversation with Prof. Kailas Ahire who is presently working as Assistant Professor in the Department of Environmental Science to know about his extraordinary educational journey.
Date: 11 Nov 2020
Time: 7:00 PM
Click the Link: https://www.youtube.com/watch?v=VA6G59VmabE?sub_confirmation=1
Organizer: www.mahaedunews.com
- वडिलांचा व्यवसाय हा कोल्हापुरी चपला बनविणे आणि दुरुस्त करणे असा होता त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती खूप नाजूकच होती.
- 1 ते ४ पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा व ५ ते १० कै. माधवराव बोरस्ते माध्यमिक विद्यालय साकोरे मिग येथे झाले
- १० वि पर्यंत शिक्षणाचे इतके महत्व वाटत नव्हते त्यामुळे १० ला फक्त ५३.३३% मार्क्स मिळाले
- गावात असताना मित्रांसोबत भरपूर खेळ खेळायचे, लेक्चर बंक करून नदीवर अंघोळीला जाणे, फिरायला जाणे, शेतात रोजंदारीने कामावर जाणे, त्यामुळे अभ्यास कडे दुर्लक्ष झाले
- दहावी नंतर ध्येय साधण्याची खरी सुरवात केली
- १२ ला ७५.१७% मिळाले
- ऍडमिशन इतके हि पैसे नसल्यामुळे प्राचार्यानी शिक्षणाचं सर्व खर्च उचलला
- बी.एस.सी. मिक्रोबियॉलॉजि के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक येथून पूर्ण केले
- शिक्षण चालू असताना कमवा व शिका योजनेत काम केले
- एम.एस.सी. पर्यावरणशास्त्र साठी पुणे विद्यापीठात सिलेक्शन झाले आणि बँकेतून एजुकेशन लोण काढून एम.एस.सी. पूर्ण केली
- नेट परीक्षा २०१२ साली उत्तीर्ण झाले
- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे सुरवातीला काम केले
- सायबर महाविद्यालयातील पर्यावरण व्यवस्थापन विभागात सहायक प्राध्यापक म्हणून २०१५ साली निवड झाली.
Subscribe mahaedunews youtube channel