AISSMS पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विजयाची हॅट्ट्रीक
एआयआयएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयाची विजयाची हॅट्ट्रीक ..... सलग आठव्यांदा विजेतेपद ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अणुविद्युत आणि दूरसंचार विभागाला २०२१-२०२२ या वर्षासाठी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) स्टुडंट्स चॅप्टर हा पुरस्कार सलग आठव्यांदा मिळाला. रु. २००००/-, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन, ३७ व्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया)च्या भारतीय अभियांत्रिकी काँग्रेस मध्ये दि. १६.१२.२०२२ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार डॉ. एच. ओ. ठाकरे ( अध्यक्ष , आयईआय) यांच्या हस्ते, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे प्रा. श्री. नितीन पी. मावळे (सल्लागार, आयईआय स्टुडंट्स चॅप्टर,अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग) यांनी स्वीकारला.या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील ३०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून अर्ज प्राप्त झाले. श्रीमंत छत्रपती श्री. मालोजीराजे (सचिव