Browsing: कोल्हापूर

तशी माझी जन्मतिथी माहीत नाही, जन्मदिवस गुरुवार. आदरणीय गुरुजनांनी 1जुन चा मुहूर्त ठरवून शाळेचा श्रीगणेशा केला. शेतकरी कुटुंबात, गरिबीमध्ये जन्मलो वाढलो. तथापि आई-वडिलांच्या चांगल्या संस्काराची, ज्ञानाची…