In Conversation with Mr. Vinayak Salunkhe (An Award Winner Young Environmentalist )
an Educational Journey
Date: 11 Oct 2020 | Time: 7 PM
Live on: Mahaedunews Youtube Channel (Subscribe and Like the channel)
Click the Link: https://youtu.be/qciRwMloIqY
Masters in Environmental Science and Passed SET Examination
Swami Vivekananda National Youth Award 2020
युवक आणि पर्यावरण यांना जोडण्यासाठी पर्यावरण शिक्षण ह्या क्षेत्रात काम करणारी Global youth for environment and sustainability या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
इजिप्त येथे झालेल्या World Youth Forum मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये Miracle Corners of the World तर्फे झालेल्या Young Leaders Access Program मध्ये जगभरातील चाळीस देशातून निवडल्या गेलेल्या युवकांमध्ये भारतातून एकमेव निवड होऊन ग्रामीण भारतातील तरुणांच्या बेरोजगारीची समस्या विषयावर यावर प्रोजेक्ट ची यशस्वी मांडणी केली
राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना “केंद्रीय कृषिमंत्री” या भूमिकेत उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल भारताचे माननीय संसदीय कार्यालयीन मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते दिल्ली येथील संसद भवनात “उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार” देवून गौरव करण्यात आला
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेशन नेटवर्क (YIN) तर्फे “यंग इंस्पिरेटर अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले.
ग्रामविकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या “मुख्यमंत्री ग्रामीण विकास दुत” म्हणून निवड (chief minister rural development fellow)
युवक बिरादरी, भारत. यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या “युवा भूषण” स्पर्धेमध्ये भारतात तिसरा क्रमांक मिळवून अभिनेत्री जया बच्चन यांच्या हस्ते गौरव
“स्पीक फॉर इंडिया” या वक्तृत्व स्पर्धेचे झोनल विजेतेपद, युवक आणि खेल मंत्रालय अखत्यारीत नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये “नॅशनल युथ कॉप” म्हणून काम केले
Vinayak Salunkhe is offering mentorship support, career guidance, personal and professional development services to build the capacity of rural youth. He is the founder president of “Global Youth for Environment and Sustainability” (www.gy4es.org) this organization is working for connecting youth to the environment. His vision is to make this world a better place for everyone.