Life Explained

What more do you expect as a Birthday GIFT, on your Own Birthday….Prof. Satish Kerkal

आज १ जून २०२० , माझा ५९ वा वाढदिवस , मला अजूनही तो प्रसंग आठवतोय,

दिनांक १ जून २०१३ मी शासकीय तंत्र निकेतन रत्नागिरी येथे कार्यरत होतो आणि उन्हाळी सुटी चालू असल्यामुळे मी माझ्या कुटुंबासोबत पुणे येथे होतो. सकाळ पासून दोन्ही मोबाईलवर फोन, SMS, फेसबुक वॉल, फेसबुक messanger वरती शुभेच्छांचा वर्षाव चालू होता, त्यात सकाळपासून बिझी होतो …….

साधारणतः १२४५-१२५० चा वेळ असेल मला फेसबुक messenger वर माझ्या फेसबुक फ्रेंड चा मेसेज आला

” Hpy bday sir. Actuly sir i am 2 confuse i want advise from u.plz sir help me ” त्यावर मी उत्तर दिले ” Please Go Ahead “

त्यावर तिचा खालील Reply आला .

” Sir i am xxxxx xxxxx student of govt.poly.ahmednagar. Now I am in third year. Actully, kas sangu kalat nahi so please me marathi madhe sangate hope so u will not mind. Sir me punyanchi, eka well qualified family madhil ahe. My dad is also principle and mum is lecturer. Sir khar tar saglyanpeksha kahi tari different karaych hot so me diploma la admission ghetal. Mala 10th madhe 90% hote so GP madhe num lagala. Nantar lakshat ale ki it’s not my aim. Means study madhe interest ch vatala nahi. 1st sem 82% and 2nd sem 2 back. Nantr punha te subject dile. 3rd sem directly 4 back and 2nd sem madhye, back che 5 and regular 5 ase 10 subject dile out of dat 3 r remaining. Ata as vatatay ki diploma sodun dyava. Kay karu kahich suchat nahiye, mum dad sobat bolale tar te mhanale tula freedom ahe so u can take your own decision. Tu je bolashil te final.1mind bolat ki diploma sodun dyava nd saral 11th /12th karav and 2nd mind bolat ki 11th and 12th kel tar khup years waya jatil and maze friends  pudhe nighun jatil. Kadhi kadhi vatat ki sucide karun sagal finish karun takav. but na me as nahi karu shakat because my mum dad loves me a lot. Mala i knw ki mistake mazich ahe. Swatantraycha meaning me swairachar asa ghetal ata me kay karu? Please tell me something sir “

हा एक वेगळाच बिकट  प्रसंग माझ्या समोर उभा राहिला होता, या वेळेस सदर विद्यार्थिनी समोर नव्हती तसेच ती GP अहमदनगरची , मी रत्नागिरीला जाऊन सहा महिने झालेले , अहमदनगरच्या १०००-१२०० विद्यार्थ्यांपैकी एक, तसा अहमदनगरच्या प्राचार्य पदावर काम करताना आलेला विद्यार्थ्यांशी अल्पसा परिचय, खरे म्हणजे सदर विद्यर्थिनी माझ्या ५००० फेसबुक friends पैकी एक, असे अनेक Constraints, communication मध्ये दिसत होते .यावर असे लक्षात आले कि chatting ने संवाद साधने कठीण आहे

मी त्वरित मेसेज केला  ” Pls Send Your Number on 9823790331, I will call you “

She Gave two mobile numbers xxxxxxxxxx,vvvvvvvvvv

मी पहिला मोबाईल नंबर कॉल केला,  मोबाईल स्वीच  ऑफ लागला ,

म्हणून दुसरा कॉल केला ,तो पण स्वीच ऑफ लागला …….

परत एकदा पहिला कॉल केला, परत दुसरा ……..  दोन्ही मोबाईल स्विच ऑफ लागत असल्या मुळे मनात वेगळाच विचार आला कि या मुलीने खरंच Sucide केले कि काय, आता मात्र मी अक्षरशः घाबरलो, व खालील मेसेज केला

” I tried to call you on both numbers, but no response, don’t worry dear, ek varsh gele tar kahi pharak padat nahi, remember the slogan yeh zindagi na milegi dubara “

तिचा Reply आला  ” Actully sir sagalech call karata so band karun thevala hota. But, sir ekda tari bolayach ahe tumchyasobat “

मी त्वरित message केला ” OK , I will Call You  “

त्या नंतर मी फोन केला , खरे तर आता माझी खरी कसोटी होती Face to Face counselling करणे सोपे आहे, फोन वरती, जिचा चेहराही नीट आठवत अश्या विद्यार्थिनीचे counselling करणे हा माझ्या आयष्यातला बिकट प्रसंग होता, मनाशी challenge स्वीकारले आणि संवाद सुरु केला

साधारणतः २५-३० मिनिटे, तिला अनेक प्रसंग, गोष्टी, म्हणी, Positive Attitude, जो होता है अच्छे के लिये होता है, माझे या पूर्वी Counselling केलेल्या Cases (या पूर्वी प्रसिद्ध झालेला विद्यार्थी मनाचे परिवर्तन चा प्रसंग ) असे सर्व प्रकारे संवाद साधून कॉन्फिडन्स देण्याचा यशस्वी प्रयत्न केला . त्यावर पूर्ण खात्रीने तिने मला सांगितले कि सर आता एकदम हलके हलके वाटतेय ……  ” या नंतर मी जीवनात Successful झाल्यावर तुम्हाला नक्की भेटेन … आणि थोड्या वेळा नंतर मला फेसबुक messenger वर खालील मेसेज पाठवला

“Thank u, Thank u. Thank u very much”

sir aaj jari tumcha b’day asala tari gift mala bhetalay and aaj maza re-birth zalay and its only because of u sir. ata mala confidence alay ki i can do anything so me aajpasun sorry atapasun sagalya things positively ghenar and me yashaswi honarach. yanantar me jevha call karen tevha ek vegliXXXXXX tumhala bheten.

apayash he yashachi pahili payari ahe as mhntat ataparyant 3 vela apayash alay means me success chya 3rd step tar chadhale ata ithun pudhe mazya life madhe successch asen nd im confident about it.tumche blessing fakt amachya sobat rahu det.sry khup lihal ahe bt kay karnar tumache thought ekun 8val ke me ek changli writer pan hote na.once again thank u sir and punha ekda happy b’day. god bless u “

आणि मी एक सुटकेचा निश्वास सोडला कि Tele Counselling ने एक अवघड प्रकरण सोडवले सदर प्रकरणातून एक धडा घेतला कि social मीडियाचा जर चांगला वापर केला तर आपण नक्की काहीही करू शकतो , अगदी या केस सारखे Counselling करून एक जीव वाचवू शकतो

सदर उदाहरण मी २०१३ पासून आजपर्यंत ७०-७५ ट्रैनिंग प्रोग्रॅम मध्ये वापरून हजारो विद्यार्थी पालक शिक्षक Trainee याना हा संदेश दिला कि कुठेही आपणास काही प्रॉब्लेम आला तरी आपल्या जीवनात किमान एक व्यक्ती हवी जी तुमचे आई वडील भाऊ बहीण नातेवाईक शिक्षक मित्र मैत्रीण कोणीही असू शकेल, जो तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकेल …..  आणि Share करण्यात आनंद आणि अभिमान वाटतो कि बरेच शिक्षक असे भेटले कि त्यांनी कबुल केले कि आपल्या तंत्र निकेतन मधील बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार Seriously घेत नव्हतो, पण तुमचा अनुभव ऐकल्यावर ठरवले कि आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अडचणीत Seriously घेऊन नक्की मदत करू.

या लेख द्वारे मी सर्व वाचकांना आवाहन करतो कि आपणास जेथे जमेल तेथे, जसे जमेल त्या मार्गाने अडचणीत असलेल्या व्यक्तीस यथा शक्ती मदत करावी

” You Never Know , the  NEXT Person is in What  Mental Condition “

This article is published on the eve of Prof. Satish Kerkal’s Birthday (1st June). www.mahaedunews.com wishes him a healthy and prosperous life.  We salute the effort of a teacher who has been instrumental in mending the life of several youths.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (23)

 1. Pratibha Patil

  Tomorrow, 1 June, being your birthday, A very Happy

  • Pratibha Patil

   Tomorrow, 1 June , being your birthday let me me wish you a very happy birthday and may I get many more opportunitie to wish you.

   Your timely counseling has indeed saved the precious life of the girl.

 2. Satish Kerkal

  Comment by my colleague from GP Ahmednagar Sunil Gurav

  अतिशय सुंदर अनुभव सर ,आठ दहा मिनिट लागले वाचायला ,एक सुशिक्षित घरातील मुलगी जी आपल्या GP nagarnagar मध्ये प्रवेशित होती .चांगले मार्क मिळवून प्रवेश मिळाला ,पण पुढील अपयश ,त्यातून खचून जाणे ,नंतर आपल्या कडे मार्गदर्शन मागणे .
  त्यानंतर सर तुम्ही सांगितलेली सत्य कहाणी कि तिने फोन नंबर देणे ते सुरवातीला फोन न लागणे .त्यानंतर कम्युनिकेशन करून त्या विद्यार्थ्यांनीचे समुपदेशन करून तिला तिच्या ध्येया पर्यंत पोहोचवणे .अशा कितीतरी विद्यार्थ्यांना सर तुम्ही समुपदेशन ,सल्ला देन्याण त्याचे सार्थक झाले असेल .आणि त्या विद्यार्थ्यांनी साठी तर बर्थडे गिफ्ट च होते .
  खरंच आपले मार्गदर्शन आणि सल्ला नेहमीच चांगला असतो .
  *सर तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ,आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो*. *आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना*.
  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 3. सर तुमचे जीवन म्हणजे मेणबत्तीप्रमाणे आहे स्वतःजळून दुसर्याला प्रकाश देणे सतत दुसऱ्यासाठी काहीतरी करणे . तोच खरा जीवनाचा आनंद आहे.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  आयुष्याच्या या पायरीवर
  तुमच्या नव्या जगातील
  नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
  तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
  भरारी घेऊ दे…..
  मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
  आयुष्य लाभू दे…

 4. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर…आपल्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. संस्था आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेली आपुलकी आम्ही नेहमी अनुभवली. विद्यार्थी-शिक्षक संवाद हल्ली कमी होताना पाहून दुःख होते, विद्यार्थ्यांना शिक्षक जवळचा वाटत नाही, हेही तितकेच खरे. आपण तो संवाद कायम ठेवला, त्यामुळे अनेक विद्यार्थी आजही आपल्या संपर्कात आहेत.

 5. Manjushri hande

  वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.खुप छान अनुभव share करता सर तुम्ही नेहमी प्रमाणेच. आमच्या सारख्या नवीन प्राध्यापकांना कामाच्या ठिकाणी अजून वेगळ्या दृष्टीने बघण्याची एक नवीन दृष्टी तुम्ही या वेगवेगळ्या अनुभवातून share करून दाखवून देत असता. तुमचा सहवास आणि मार्गदर्शन असेच नेहमी लाभो.

 6. Chaitanya Gaikwad

  Mr.Kerkal Sir is always be a role model for me to live my life very positively and energetic.
  In every stage of life I feel that I have appropriate direction, enthusiastic way, hardworking & smart working approach towards life because of Prof.Kerkal Sir..!!

  Wish you Happy Birthday Sir..!! May god bless you always & god give all happiness & good health to you..!!

 7. Prakash more.

  आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर…
  आपण समुपदेशन खूप छान करतात सर..आपण केलेलं मार्गदर्शन दै नंदिन जीवनातही लागू होतात.
  आपल्याला मिळालेलं हे गिफ्ट खूप छान ..

 8. Satish Kerkal

  One more feedback on my whatsapp by Smt Thorat Madam GP Awasari

  That’s an inspiring and heart warming tale of the process and rigours of positive counselling. Because persuading a girl, when she has made up her mind, to look at things differently is an uphill task. Congratulations to you, sir!

 9. Dr Sunil Adhau

  Very very happy birthday to you Sirji. You wrote very touching experience in your article. You are always a good motivator , guide and counselor for all of us. God bless you.

 10. Satish Kerkal

  One more feedback from my GP Nashik colleague Dr DD Lullekar….

  I know this so u the best counselor , I remember ur smile and talk when we used to meet at club at COEP. U r role model for all students. System constraints will not give us but the system cannot take the satisfaction of mounding students & they will not forget lifelong . Sirji as righty said Vidya Dan Shreshta. U r mentor for many faculty also addition to students. Today’s era needs selfless, devoted , student centric teachers, guide , mentor. Truly one of the gem friends we miss in duty . Take care of ur health , god wish u safe journey ahead . With Best Regards – Dilip Lulekar, Nashik

 11. Satish Kerkal

  One more feedback from Ajinkyan Manohar Wagh 82

  Great Satish Sir. You have shared a wonderful piece of article involving a depressed student and a Teacher who brings her out of that depressed stage to become a sensible person who sees success thereafter.
  Proud of you Sir. 👍👍🙏🙏

 12. सर,आपल्यासारखे व्यक्तिमत्व कायम आपल्या सोबत असावे असे वाटते.आपण लिहिलेले स्व अनुभव नक्कीच आमच्यासारख्या शिक्षकांना वेगळा बोध व अनुभव देऊन जातो. आपणास आलेले हे छोटे-छोटे अनुभव मी शिकवताना विद्यार्थ्यांची शेअर करतो व अशा अनुभवातून त्यांना मोटिवेशन देण्याचे काम सुद्धा होते. असेच काम आपण करत राहावे व आमच्यासारख्या शिक्षकांनासुद्धा आपण करत असलेले काम एक वेगळी ऊर्जा देऊन जाते आपणास असेच काम करण्यास उत्तम आयु आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद!!

 13. Happy birthday sir. Eventhough it’s your birthday on 1st June, you are the only person whom I have met in my life, who gives return gifts to everyone no matter who by all possible means. And make people believe that HUMANITY still exists. Thank you sir for everything.

 14. Satish Kerkal

  One more feedback on my whatsapp by Mr VL Surnar GP Pen

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथे आपल्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. संस्था आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आपल्या मनात आपुलकी नेहमी दिसत असे. विद्यार्थ्यांशी आपले नाते आणि संवाद खरंच वाखाणण्याजोगे आहे. दुर्दैवाने शिक्षक-विद्यार्थी संवाद कुठेतरी कमी होताना दिसतोय, आपण मात्र तो संवाद आणि हे नातं नेहमी जपता, याचा मी साक्षीदार आहे. आपल्या या गुणांचं नेहमी कौतुक वाटते.

 15. A. M. VIBHUTE

  सर तुमच्या सारखे प्राचार्य मिळणे हे भाग्यच. माझ्या साठी ही अडचणी जी व्यक्ती मदत करेल ती फक्त तुम्हीच आहात हा मला तुम्हाला भेटले पासून विश्वास निर्णय झाला आहे. आमच्या साठीही तुम्ही आधार स्तंभ आहात. तुमच्याशी आम्ही निसंकोच बोलू शकतो.

 16. Satish Kerkal

  Feedback on my whatsapp messenger by my colleague Mr S M Aher sir Mech Dept…
  My colleagues at GP Jintur…

  Students of successful parents are always feeling depression if they could not prove themself academically successful…of course your skill, experience, and kindness towards students help this candidate to quit that state of mind.. you have saved one life..great work…thats real student’s mentoring…salute to your great work… Congratulations to both 🌹🌹🌹🌹🌹👍🏽✅📞🖊️🌹

 17. Satish Kerkal

  One more feedback on my whatsapp by Students from GP Nanded

  R/Sir,
  Both articles, heart touching, motivating and inspiring…..
  We also experienced this at GPND(90-91)…..
  We are proud of you Sir…..🙏
  Very few teachers are like you who are remembered by the students throughout their life….
  I have never met you after passed out my Diploma in 1991….but I will never forget you and your personality…..
  I will definitely try to meet you very soon…..🙏🙏🙏

 18. Sandip khadke

  Very nice& inspiring.

 19. Satish Kerkal

  One more feedback on my whatsapp

  Respected Sir..kharach khup mothe gift aahe he..ase eka muliche Mansik patlivar jaun counselling karun tila parat confidence dene ani tiche purna Life badlaun takne..
  We are very lucky to have Mentor like you..Always having positivity in every circumstances..Once again..Happy birthday Sir with good health..🙏🙏

 20. तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथे आपल्याबरोबर आपल्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली मी शासकीय सेवेत प्रथमच माझी नियुक्ती अहमदनगर येथे झाल्याने आपल्यासारखे मला प्राचार्य लाभले हे मी माझे भागच समजतो त्यामुळे मी माझ्या मुळगाव पासून दूर असल्याचे कधीही ही जाणवले नाही आपले मार्गदर्शन नेहमी प्रेरणादायी ठरले आपला शिक्षक,शिक्षकेतरकर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी तुमचा असलेला संवाद व नाते वाक्यांना जोगे आहे परंतु दुर्दैवाने शिक्षक विद्यार्थी संवाद कुठेतरी कमी होताना दिसत आहे आपण मात्र तो संवाद आणि नाते नेहमी जपता याचा मी साक्षीदार आहे आपल्या या गुणाचा नेहमी कौतुक वाटते मला आजही आठवते माझ्यावरती 2009 यावर्षीआलेला प्रसंग त्यावेळी तुम्ही माझ्या वरती दाखवलेला विश्वास व दिलेली साथ त्यामुळे ते शक्य झाले व मी माझ्या मूळ गावी विभागीय बदलीने कमी कालावधीत जाणे शक्य झाले हे मी कधीही विसरणार नाही सर तुमच्या प्रेरणेमुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे तुमच्यामुळे वेळेत माझ्या मूळ गावी आल्याने मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकलो व माझी शैक्षणिक प्रगती करू शकलो तुमच्याबद्दल बरेच काही बोलण्यासारखे आहे तुमच्यासारखा माझा आयुष्यात प्राचार्य होणे नाही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी आपले उर्वरित आयुष्य सुख-समृद्धी व आरोग्यदायी जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
  धन्यवाद

 21. Dear Satish,
  Many Happy Returns of the day!
  We r feeling great about you as our COEP 82 batch mate becoming a life saviour! This has been a great achievement in life & indeed a noble act !
  I wish mighty God to shower his blessing on you in form of sound health & long life & make you more & more reachable to the needy & extend your support to mankind !
  Best Wishes !
  Ravindra Dalal
  Ex COO – Steiner India Limited
  (HCC group of companies )

 22. Dear Satish,
  Many Happy Returns of the day!
  You hv become life saviour has been a matter of pride for a COEP 82 batchmate like me ! Indeed a noble act !
  I pray to Almighty God to give you sound health & long live to get such act of humanity from you !
  All the best !

  Ravindra Dalal
  Ex COO , Stainer India Ltd

Comment here