Events

“अ‍ॅप्रेंटिसशिप: नोकरीचे प्रवेशद्वार” या विषयावर शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.00 वाजता Free Webinar (Register)

महाएज्यू न्यूज आयोजित “अ‍ॅप्रेंटिसशिप : नोकरीचे प्रवेशद्वार” या विषयावर शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.00 वाजता वेबिनार (Webinar) आयोजित केला आहे.

वेबिनारमध्ये पुढील मुद्द्यांची चर्चा केली जाईल :
✅ प्रत्येकाने अप्रेंटिसशिप का करावी?
✅ अप्रेंटिसशिप साठी विविध क्षेत्रातील संधी.
✅ इ ५ वी ते सर्व डिग्री / डिप्लोमा पास उमेदवारास अप्रेंटिसशिप ची संधी
✅ शिक्षण घेत असताना अप्रेंटिसशिप
✅ आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करायचा व नोंदणी प्रक्रिया.
✅ स्टायपेंड, ट्रेनिंग कालावधी, परीक्षा व प्रमाणपत्र.
✅ अप्रेंटिसशिप नंतर नोकरीची संधी

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचे नाव नोंदवा

https://forms.gle/ebfbVSDuCeqoo2sDA

सतीश पवार , युवाशक्ती फौंडेशन चे डायरेक्टर – ट्रेनिंग आहेत. त्यांनी M Tech पर्यंत शिक्षण केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून Distance Education, industry integrated programs, university collaborative programs राबवत आहेत. स्किल डेव्हलपमेंट आणि अप्रेंटीशीप यासंदर्भात जवळपास अठरा राज्यात काम चालू असून, हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण घेत आहेत.

the link for the said webinar to be streamed on Facebook live is: https://www.facebook.com/mahaedunews

Note: The webinar will be conducted on ZOOM, the zoom link will be provided to the registered students.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here