Join the live Conversation with Dr. VIlas Shinde, Deputy Registrar, Shivaji University
Date: 20-12-20
Time: 7:00 PM
Link: https://youtu.be/Qp17VXfHQ4w
Interviewer: Dr. Shivaji Bhosale
Organiser: www.mahaedunews.com
About Author:
- शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हेते कुलसचिव म्हणून ठसा उमटवलेला आहे
- वृक्ष प्रेमी नागिरक म्हणून त्यांची ओळख, विविध वृक्षांची लागवड
- शिवाजी विद्यापीठ जलस्वयंपूर्ण करण्यासाठी जलयुक्त विद्यापीठ हि योजना राबवली
- विज्ञान प्रसारासाठी मराठीतून लेखन. विज्ञान आणि पर्यावरण हे मुख्य विषय आहेत
- तसेच मुलामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा नसून अन्न, पाणी आणि हवा या मुख्य गरजा आहेत हे बिंबवणे महत्वाचे मानून लेखन
- दैनिक सकाळ ने “गोस्ट तीस लिटर पाण्याची” आणि “एक विद्यापीठ जेव्हा जलसमृद्ध होत” ह्या लेखातून त्यांची दखल घेतली
- ९ वेग वेगळे पुरस्कारानीं सन्मानित
- ४ विज्ञानविषयक लेखन- पुस्तक प्रकाशन
- ४० विज्ञानविषयक लेख प्रकाशित
- आज पर्यंत ५५ विविध व्याख्याने
- लोकमत कोल्हापूर आवृत्ती मधून कृषी क्रांतीचे शिलेदार